WeLekhak || आम्हीलेखक 2021 July 23

महापराक्रमी, कर्तृत्वान माणसांच्या बाबतीत तुकाराम महाराज एका अभंगात असं म्हणतात 'न लगे चंदना सांगावा परिमळ वनस्पतिमेळ हाकारूनी अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी धरिता ही परी आवरे ना...' १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदराचे जणू भाग्य उजळले आणि त्याच्या साक्षीने स्वराज्याचा वारसा पुढे नेणारा ‘संभाजी’ नामक महापराक्रमी, जगातला सर्वोत्तम पुत्र,जन्माला आला.सिंव्हाच्या पोटी छावाच तर जन्माला येणार होता...इतिहासातील शत्रूंसाठी सर्वात भयानक ३२ वर्षे..जन्म एका अजिंक्ययोध्याचा ,जन्म स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींच Read More...

WeLekhak || आम्हीलेखक 2021 July 23

#मावळ्यांचा_शिवकाळातील_आहार..इंग्रज प्रवासी आणि डॉ. जॉन फ्रायर, महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर उपस्थित होता. त्याने आपल्या प्रवासाचे वर्णन करून ठेवले आहे. त्यात मराठ्यांच्या खाण्याबाबतचा मजकूर आढळतो. तो लिहितो की,"रायरी (रायगड ) वरील आमच्या मुक्कामादरम्यान घडलेला एक प्रसंग मी येथे सांगू इच्छितो . इथल्या लोकांचे जेवण अत्यंत साधे आहे आणि ते तयार करण्यासाठी फारसा खर्च देखील येत नाही. इथल्या लोकांचा परमोच्च आवडीचा पदार्थ म्हणजे "खिचडी " ( फ्रायर या पदार्थाला cutchery असे म्हणतो ! ) हा खिचड Read More...

WeLekhak || आम्हीलेखक 2021 July 17

पुस्तक : खडकावरील हिरवळलेखक : श्री. ना. पेंडसे श्रीनांच्या लेखणीतून उगवलेली 'खडकवरील हिरवळ'तुंबाडचे खोत आणि लव्हाळी या नंतर श्रीनांचं हे तसं दुर्लक्षित किंवा स्मृतीबाहेर गेलेलं पुस्तक आज वाचलं.श्रीनांच्या दुर्गेश्वर या कोकणातील गावाच्या परिसरातल्या निवडक व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. अतिशय छोटेखानी हे पुस्तक तासादोन तासात वाचून होतं. प्रत्येक व्यक्तीचं चित्रण कथा स्वरूपात नेहमीच्या ओघवत्या आणि सोप्या भाषेत लिहिलं आहे. प्रत्येक कथा 4 5 पानांत संपवली आहे. आयुष्यात खूप दुःख भोगलेल्या पण आता त Read More...

WeLekhak || आम्हीलेखक 2021 July 16

मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला। शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला।।🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩 .गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी. पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद’ मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना
- काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या राजाच्या मस्तकाचीच गुढी -
भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू. ..बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती.
एका बोडख्य Read More...

WeLekhak || आम्हीलेखक 2021 July 16

स्वाती चांदोरकर या लेखिकेने त्रितियपंथी लोकांची व्यथा आपल्यासमोर या पुस्तकातून मांडली आहे....फार पूर्वी शेहनशाह, त्रितियपंथी लोकांना त्यांच्या प्रामाणिकपणामुळे जनानखाण्यात सुरक्षारक्षक म्हणून ठेवत असत... पण पुढे त्यांचा प्रामाणिकपणा इंग्रजांसाठी धोकादायक ठरू शकतो या हेतूने त्यांना विनाकारण बंदी बनवण्यात आले आणि त्यांचा अतोनात छळ करण्यात आला पण एक दिवस एका जेलरला या सगळ्यात प्रकरणात या लोकांची काहीही चुक नाही हे लक्षात येते अन दया दाखवून त्यांना तो एक दिवस मुक्त जगण्यासाठी सोडतो आणि म्हणतो Read More...

Bramhadev Khillare 2021 July 05

मुलगीजराशी लडिवाळ जराशी नाजूकलटकेच कधी रुसून बसते मुलगीघराला घरपण सहजच येतेजेव्हा घरी जन्माला येते मुलगीजराशी हट्टी, जराशी हळवीलाजाळूचे वेल असते मुलगीफुलांनाही दरवळ सुटतोजेव्हा परसात जाते मुलगीमखमली स्वप्न झुल्यावरूनीहलकेच हिंदोळे घेते मुलगीतिला शिकवा,तिला घडवा,मगअवकाशातही जाऊन येते मुलगीआईवडीलासाठी नेहमीचकिती काळीज जाळते मुलगीतिला सासराला धाडतानाकिती अश्रू ढाळते मुलगी#गोड_गोजिरी_पुतणी_ऋतुजा©®डॉ.ब्रम्हदेव खिल्लारे8766825323

Bramhadev Khillare 2021 July 05

मागू नको सखे तू .... हे दान काळजाचेना ठेवले कधी तू .... या भान काळजाचेआता नको करू तू .... माझी फिकीर राणीकेव्हाच जाळले मी .... ते रान काळजाचे#एक_मतला_एक_शेर#जिंदाबाद_जिंदगीDr.Dev8766825323

कादंबरी

काव्य

कथा

प्रवासवर्णन

शालेय लेखन